ताज्या मराठी बातम्या अॅप|Best Apps for Marathi News e-paper 2024

ताज्या मराठी बातम्या 2024, लाईव्ह मराठी बातम्या बघण्यासाठी सर्वात उत्तम एप्लीकेशन कोणते आहेत आपल्या जीवनात सदैव अपडेट राहणं फार महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे आपल्यापर्यंत बातम्यांचा बातम्या पोहोचणे फार गरजेचे आहे त्यासाठी आपण बेस्ट एप्लीकेशन फॉर मराठी ताज्या बातम्या बघणार आहोत तर सुरुवात करूया.

ताज्या मराठी बातम्या

जर तुम्हाला डायरेक्ट विडियो द्वारे बातम्या बघायच्या असतील तर तुम्ही खाली दिलेल्या यूट्यूब चॅनल द्व्यारे पाहू शकता.

  • TV9 Marathi – टीव्ही नाईन मराठी बातम्या
  • ABP MAJHA – लाईव्ह मराठी बातम्या
  • News18 Lokmat – मराठी बातम्या ताज्या

Table of Contents

1 . Dailyhunt – News App

मित्रांनो डेलीहंट हे ॲप फार जुने आहे ज्यामध्ये बारा पेक्षा जास्त भाषांमध्ये आपण बातम्या बघू शकतो तुम्ही याचे ॲप गुगल प्ले स्टोअर वर देखील डाऊनलोड करू शकता. या अॅपमध्ये तुम्ही लोकमत, सकाळ, पुढारी यांसारखे नामांकित पेपर देखील वाचू शकता.

मराठी बातम्या ताज्या

2. Times Of India – News Updates

टाइम्स ऑफ इंडिया हे देखील एक नामांकित आणि नेहमी अपडेट असणारे अॅप आहे यामध्ये तुम्हाला 14 पेक्षा जास्त भाषांमध्ये ताज्या आणि लाइव्ह बातम्या पाहता येतील.

मराठी बातम्या ताज्या आजच्या

3. Marathi News – All Newspaper

या अॅप मध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे न्यूज पेपर वाचता येईल हे अॅप फक्त 7 आहे ज्यामुळे खूप कमी साइज मध्ये तुम्हाला सर्व न्यूज वाचता येतील आणि तेही एकाच अॅप मध्ये.

लाइव मराठी बातम्या

तर अशा प्रकारे आपण बघितले तुम्ही मराठी टीव्ही नाईन मराठी बातम्या, मराठी बातम्या ताज्या, लाईव्ह मराठी बातम्या, मराठी बातम्या,मराठी बातम्या आजच्या कश्याप्रकारे बघू शकता. तर अशाच प्रकारच्या नवीन माहिती साठी आम्हाला मराठीबाणा ला फॉलो करा.

Leave a Comment