ऑनलाइन सातबारा बघणे | डिजिटल सातबारा हा एक डिजिटल स्वाक्षरीचा 7/12 उतारा असतो या लेखामधे आपण बघणार आहोत की 7/12 महाराष्ट्र|ऑनलाइन डिजिटल 7/12 कसा काढावा( How to download digital 7/12)जो Digital Signature मुळे सरकारी कामांसाठी ग्राह्य धरला जातो मागील लेखामध्ये आपण बघितले की आपण विनाशुल्क कशाप्रकारे सातबारा काढू शकतो.
Download digital 7/12 online 2022-23
विनाशुल्क 7/12 काढण्यासाठी येथे पाहा https://marathibanna.com/download-7-12-utara-in-marathi-online-maharashtra/
डिजिटल सातबारा काढण्यासाठी तुम्हाला रू. १५ चा पेमेंट कारावा लागतो तसेच इतर सेवांसाठी जसे की डिजिटल ८अ, डिजिटल मालमत्ता पत्रक इत्यादी साठी सुद्धा १५ रूपये शुल्क भरणा करावा लागतो चला तर मग पाहूया की डिजिटल ७/१२ कसा काढावा.
मित्रांनो तुम्हाला जर डिजिटल ७/१२ काढता आला तर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने बाकीचे डॉक्युमेंट्स जसे की डिजिटल ८अ, डिजिटल मालमत्ता पत्रक, फेरफार इत्यादी काढू शकता फक्त तुम्हाला ते पर्याय निवडावे लागतील.
हे देखील वाचा –
मतदान कार्ड काढा ऑनलाईन फ्री मध्ये 2024 | New Voter ID Card Apply Online Marathi
Police Verification Certificate Maharashtra | चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र ऑनलाइन डाऊनलोड 2023
शाळा सोडल्याचा दाखला अर्ज नमुना | मराठी माहिती 2024
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान | मराठी माहिती 2024
- देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री मोबाईल नंबर | CM Devendra Fadnavis Mobile Number
- हवेची गुणवत्ता (Air Quality) – सविस्तर माहिती आणि उपाय 2025
- राष्ट्रीय जनतांत्रिक गठबंधन (एनडीए) पर विस्तृत जानकारी 2025
- राशन कार्ड: पूरी जानकारी और कैसे करें चेक
- आंखों के नीचे काले घेरे हटाने के घरेलू उपाय: प्राकृतिक और प्रभावी तरीके
ऑनलाइन डिजिटल ७/१२ कसा काढावा 2024 | ऑनलाइन सातबारा बघणे
- या वेबसाईट वर जा डिजिटल सातबारा – https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr
- येथे तुम्हाला असे पेज दिसेल. तुम्हाला डिजिटल सातबारा काढण्यासाठी सर्वप्रथम अकाऊंट तयार करावे लागेल त्यसाठी “New user registration” वर क्लिक करा
- यानंतर तुमची संपूर्ण माहिती अचूक भरा आणि login Id ही without space type करा उदा. payal1234, rushi0123 आणि नंतर Check availability वर क्लिक करा.
- नंतर तुमचं पासवर्ड सेट करा आणि एक प्रश्न सिलेक्ट करून त्याचे उत्तर द्या.
- आणि Login करा. Login झाल्यावर तुम्हाला पहिले तुमचे अकाऊंट recharge करावे लागेल त्यासाठी Recharge Account वर क्लिक करा आणि तुम्हाला हवी असलेली रक्कम टाका आणि पेमेंट करा
- पेमेंट झाल्यानंतर डिजिटल सातबारा यावर क्लिक केल्यानंतर तुला काही ऑप्शन्स दिसतील ते Available Balance मध्ये तुम्ही जमा केलेली रक्कम तुम्हाला दिसेल डिजिटल सातबारा काढण्यासाठी इथे तुमचा जिल्हा, तालुका, तुमचे गाव, सर्वे नंबर किंवा गट नंबर या सर्व माहिती भरा
- आणि शेवटी Download या बटनावर क्लिक करा तुमचं 7/12 pdf फाइल मध्ये डाऊनलोड होईल
बघा 7/12 8अ ऑनलाइन महाराष्ट्र | Download 7/12 utara in marathi online maharashtra 2024-25
सारांश – डिजिटल सातबारा वेबसाईटवर अगदी सोप्या पद्धतीने इमेज च्या स्वरूपात स्टेप दिल्या आहेत त्यांना फॉलो करून तुम्ही डिजिटल या वेबसाईटच्या सुविधांचा लाभ घेऊ शकता
ऑनलाइन सातबारा बघणे| Download digital 7/12 online 2024-25: सामान्य प्रश्न (FAQs)
डिजिटल 7/12 आणि साधा 7/12 मध्ये फरक काय?
डिजिटल सातबारा हा डिजिटल स्वाक्षरी चा सातबारा असतो पण साधा सातबारा हा फक्त माहिती घेण्यासाठी किंवा पाहण्यासाठी असतो तर तुम्हाला तो सरकारी कामांसाठी वापरायचा असेल तर त्यावर गावच्या तलाठ्याचे सही व शिक्का लागतो
How can I get 7/12 online in Maharashtra?
visit https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/ to get digital 7/12
विनाशुल्क सातबारा कसा काढायचा?
आमचा हा लेख वाचा https://marathibanna.com/download-7-12-utara-in-marathi-online-maharashtra/
डिजिटल ७/१२ म्हणजे काय?
डिजिटल ७/१२ हा जमिनीचा मालकी हक्क आणि तपशील दर्शवणारा इलेक्ट्रॉनिक कागदपत्र आहे. हा पारंपारिक कागदी ७/१२ उताऱ्यासारखाच आहे, परंतु ऑनलाइन उपलब्ध आहे आणि त्यावर डिजिटल स्वाक्षरी आहे.
मला डिजिटल ७/१२ का हवा आहे?
डिजिटल ७/१२ अनेक हेतूंसाठी उपयुक्त आहे, जसे की:
जमिनीची मालकी सिद्ध करणे
जमीन खरेदी किंवा विक्री करणे
कर्जासाठी अर्ज करणे
मालमत्ता कर भरणे
जमीनविवादांमध्ये मदत करणे
मी डिजिटल ७/१२ कसा मिळवू शकतो?
तुम्ही महाभूलेख वेबसाइटद्वारे ऑनलाइन डिजिटल ७/१२ मिळवू शकता.
प्रक्रिया:
https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या वेबसाइटला भेट द्या.
तुमचा जिल्हा आणि तालुका निवडा.
तुमची जमीन माहिती (जमीन नंबर, सर्वेक्षण क्रमांक) टाका.
“७/१२ उतारा” निवडा आणि “दर्शवा” बटणावर क्लिक करा.
तुमचा ७/१२ उतारा स्क्रीनवर दिसून येईल.
“डिजिटल ७/१२ मिळवा” बटणावर क्लिक करा.
तुमच्या आधार कार्डशी संबंधित OTP टाका.
तुमचा डिजिटल ७/१२ स्क्रीनवर दिसून येईल. तुम्ही तो डाउनलोड करू शकता किंवा प्रिंट घेऊ शकता.
डिजिटल ७/१२ साठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत?
डिजिटल ७/१२ साठी तुम्हाला फक्त तुमचा आधार क्रमांक आणि त्याशी संबंधित OTP आवश्यक आहे.
डिजिटल ७/१२ शुल्क किती आहे?
डिजिटल ७/१२ विनामूल्य उपलब्ध आहे.
डिजिटल ७/१२ वैध आहे का?
होय, डिजिटल ७/१२ कायदेशीररित्या वैध आहे आणि ते पारंपारिक ७/१२ उताऱ्यासारखेच मान्य आहे.
मला डिजिटल ७/१२ मिळवताना अडचणींमध्ये अडलो तर काय करावे?
तुम्ही महाभूलेख वेबसाइटवरील “संपर्क” विभागातून मदत घेऊ शकता किंवा तुमच्या जवळच्या तलाठी कार्यालयाशी संपर्क साधू शकता.
टीप: ही FAQ सर्वसाधारण माहिती प्रदान करते. तुमच्या विशिष्ट परिस्थितीनुसार तुम्हाला काही अतिरिक्त माहिती किंवा मार्गदर्शन आवश्यक असू शकते. अधिक माहितीसाठी तलाठी कार्यालय किंवा कायदेशीर सल्लागारांशी संपर्क साधण्याची शिफारस केली जाते.