कर्ज माफी लिस्ट महाराष्ट्र 2022 PDF Marathi

कर्ज माफी लिस्ट महाराष्ट्र 2022 PDF Marathi

नमस्कार मित्रांनो, या लेख मध्ये आपण कर्जमाफी यादी महाराष्ट्र 2022 PDF साठी डाउनलोड लिंक देत आहोत. महाराष्ट्र सरकारने 21 डिसेंबर 2019 रोजी शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना सुरू केली. या योजनेंतर्गत महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे.आम्ही या पोस्टमध्ये ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे त्यांची यादी समाविष्ट केली आहे, जी तुम्ही फक्त एका क्लिकवर डाउनलोड करू शकता आणि यादीत तुमचे नाव तपासू शकता. या योजनेंतर्गत राज्यातील शेतकरी

कर्ज माफी लिस्ट महाराष्ट्र 2022 PDF Marathi

30 सप्टेंबर 2019 पर्यंत ज्यांनी पिकांसाठी कर्ज घेतले आहे, त्यांचे राज्य सरकारकडून कर्ज माफ केले जाणार आहे.

महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत, महाराष्ट्र सरकार राज्यातील शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र विधानसभेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली. यावर्षी सुमारे ९० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

लेख नावकर्ज माफी लिस्ट महाराष्ट्र 2022
सरकारी योजनामहाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना
सुरुवातमाजी मुखयमंत्री उद्धव ठाकरे
श्रेणीराज्य सरकार
वर्ष2022-23
लिस्ट सूची पाहण्यासाठी माध्यमऑनलाइन प्रक्रिया
लाभार्थीराज्यातील अल्प व अल्पभूधारक शेतकरी
उद्देशशेतकऱ्यांची कर्जे माफ करणे
लाभ2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी
अधिकृत वेबसाइटhttps://mjpsky.maharashtra.gov.in/

कर्ज माफी लिस्ट महाराष्ट्र 2022 | Mahatma Jyotiba Phule Karj Mafi Yojana List Maharashtra 2022 PDF

संभाजीनगर ५० हजार कर्जमाफी अनुदान लिस्टDownload PDF
लातूर ५० हजार कर्जमाफी अनुदान लिस्टDownload PDF
पुणे जिल्हा यादी येथे डाउनलोड कराDownload PDF
वाशीम जिल्हा यादी येथे डाउनलोड कराDownload PDF
बीड जिल्हा यादी येथे डाउनलोड कराDownload PDF
नगर जिल्हा यादी येथे डाउनलोड कराDownload PDF
कोल्हापूर जिल्हा यादी येथे डाउनलोड कराDownload PDF

कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ ?

  • नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2017-18, सन 2018-19 आणि सन 2019-20 हा कालावधी विचारात घेण्यास मान्यता देण्यात येत आहे. या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करुन नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यास मान्यता देण्यात येत आहे.
  • सन 2017-18 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक 30 जून, 2018 पर्यंत पुर्णत: परतफेड केलेले असल्यास, सन 2018-19 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक 30 जून, 2019 पर्यंत पुर्णत: परतफेड केलेले असल्यास, सन 2019-20 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक 31 ऑगस्ट, 2020 पर्यंत पूर्णत: परतफेड केलेले असल्यास अथवा सन 2017-18, 2018-19 व 2019-20 या तिन्ही वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनूसार कर्ज परतफेडीचा देय दिनांक यापैकी जी नंतरची असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची पुर्णत: परतफेड (मुद्दल + व्याज) केली असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2018-19 अथवा सन 2019-20 या वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त रु. 50 हजार पर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यास मान्यता देण्यात येत आहे. मात्र, सन 2018-19 अथवा सन 2019-20 या वर्षात घेतलेल्या व त्याची पुर्णत: परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम रु. 50 हजारापेक्षा कमी असल्यास, अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2018-19 अथवा सन 2019-20 या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रक्कमेइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यास मान्यता देण्यात येत आहे.
  • प्रोत्साहनपर लाभ देतांना वैयक्तिक शेतकरी विचारात घेऊन त्यांनी एक/ अनेक बँकांकडून घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन रु. 50 हजार या कमाल मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ रक्कम निश्चित करण्यात येईल.

यांना लाभ मिळणार नाही

  • महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी.
  • महाराष्ट्र राज्यातील आजी/माजी मंत्री/राज्यमंत्री, आजी/माजी लोकसभा/राज्यसभा सदस्य, आजी/माजी विधानसभा/विधान परिषद सदस्य.
  • केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी/ कर्मचारी (एकत्रित मासिक वेतन रुपये 25000 पेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून)
  • राज्य सार्वजनिक उपक्रम (उदा.महावितरण, एस टी महामंडळ इ. ) व अनुदानित संस्था यांचे अधिकारी व कर्मचारी (एकत्रित मासिक वेतन रुपये 25000 पेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून)
  • शेतीबाह्य उत्पन्नातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती.
  • निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन रुपये 25000 पेक्षा जास्त आहे (माजी सैनिक वगळून).
  • कृषि उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाना, सहकारी सुतगिरणी, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व सहकारी दूध संघ यांचे अधिकारी (एकत्रित मासिक वेतन रुपये 25000 पेक्षा जास्त असणारे) व पदाधिकारी (अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ)

कर्ज माफी लिस्ट महाराष्ट्र यादी 2022 PDF – पात्रता

  1. अर्जदार शेतकऱ्याकडे आधार कार्ड क्रमांक असणे आवश्यक आहे.
  2. बँक अधिकारी फक्त त्या व्यक्तीच्या अंगठ्याचा ठसा घेतील.
  3. सरकारी कर्मचारी किंवा आयकर भरणारा शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
  4. ज्या शेतकऱ्याचे बँक खाते नाही तो या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.

कर्ज माफी लिस्ट महाराष्ट्र 2022 PDF – आवश्यक कागदपत्रे |Documents Required

  1. या योजनेंतर्गत अल्पभूधारक आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
  2. महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेंतर्गत, सरकारी कर्मचारी किंवा आयकर भरणारा शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
  3. राज्यातील ऊस आणि फळपिकांसह इतर पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेत सामावून घेतले जाणार आहे.
  4. बँक अधिकारी फक्त त्या व्यक्तीच्या अंगठ्याचा ठसा घेतील.
  5. अर्जदाराचे आधार कार्ड
  6. पत्त्याचा पुरावा
  7. बँक खाते पासबुक
  8. मोबाईल नंबर
  9. पासपोर्ट आकाराचा फोटो

50 हजार अनुदान यादी PDF

मुंबई शहरमुंबई उपनगरेठाणे
पालघररायगडरत्नागिरी
सिंधुदुर्गनाशिकधुणे
नंदुरबारजगावअहमदनगर
पुणेसातारासांगली
सोलापूरकोल्हापूरऔरंगाबाद
जालनापरभणीहिंगोली
बीडनांदेडउस्मानाबाद
लातूरअमरावतीबुलढाणा
अकोलावाशिमयवतमा
नागपूरवर्धाभंडारा
गोंदियाचंद्रपूरगडचिरोली

Helpline Number | संपर्क

Cooperation Marketing and Textiles Department,
358 Annexe, 3rd Floor, Mantralaya, Madam Cama Road,
Hutatma Rajguru Chowk, Mumbai – 400032.

Website: http://mjpsky.maharashtra.gov.in

ई – मेल आयडी: [email protected]

Download कर्ज माफी लिस्ट महाराष्ट्र 2022 PDF using below link –

DOWNLOAD PDF

Leave a Comment