अधिक मास: हिंदू धर्मातील एक पवित्र महिना |मराठी माहिती

अधिक मास म्हणजे काय? त्याचे महत्त्व काय आहे? कसा तयार होतो? या महिन्यात काय काय केले जाते?

नमस्कार मित्रांनो,आज आपण हिंदू धर्मातील “अधिक मास” या महिन्याबद्दल माहिती घेणार आहोत. दर तीन वर्षांनी एकदा येणारा हा महिना धार्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.हिंदू धर्म हा जगातील सर्वात प्राचीन धर्म आहे. त्याच्या दीर्घ आणि समृद्ध इतिहासात अनेक परंपरा आणि rituals विकसित झालेल्या आहेत. यांपैकीच एक म्हणजे “अधिक मास” हा विशेष महिना. दर तीन वर्षांनी … Read more