ग्रामपंचायत माहिती | आपल्या गावाचा विकासाचा पाया
ग्रामपंचायत म्हणजे काय? ग्रामपंचायत ही आपल्या देशातील ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्था आहे. ही संस्था गावातील विकास कामे, पाणी पुरवठा, स्वच्छता, रस्ते, शाळा, रुग्णालये इत्यादी सेवांचे नियोजन आणि अंमलबजावणी करते. ग्रामपंचायत ही गावातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी काम करते आणि गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करते. ग्रामपंचायतीचा कारभार महाराष्ट्रात लागू असणारा मुंबई ग्रामपंचायत कायदा १९५८ कलम … Read more