मकर संक्रांती माहिती 2024 | मकर संक्रांती शुभेच्छा |Makar Sankranti

Makar_Sankranti_2023

नववर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती मित्रांनो, 2023 या सालात 15 जानेवारी रविवारच्या दिवशी मकर संक्रांतीचा सण संपूर्ण भारत देशात साजरा केला जाईल. खरतर सूर्यदेव जेव्हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात तोच दिवस मकर संक्रांतीचा असतो. 14 जानेवारी च्या रात्री 8:40 म्हणजे 8:45 वाजता सूर्यदेवांना मकर राशीत प्रवेश होतो आहे आणि म्हणून सूर्योदय तिथीनुसार … Read more