बघा 7/12 8अ ऑनलाइन महाराष्ट्र |ऑनलाइन सातबारा बघणे

नमस्कार मित्रांनो तुम्हाला ऑनलाइन सातबारा बघणे | 7/12 सातबारा उतारा मराठी महाराष्ट्र 2024-25 |७/१२ पहाण्यासाठी जिल्हा निवडा| Want to Download 7/12 utara online in marathi | 7/12 उतारा महाराष्ट्र मध्ये काढायचा असेल तर तुम्ही अगदी बरोबर ठिकाणी आला आहात  7/12 सातबारा उतारा व 8अ उतारा बघायचा असेल किंवा जमिनीशी संबंधित महितीचा लाभ ऑनलाइन घ्यायचा असेल तर हि पोस्ट शेवटपर्यंत वाचा.

ऑनलाइन सातबारा बघणे
download 7/12 marathi in maharashtra

महाराष्ट्र शासनाने 7/12 सातबारा उतारा, 8अ उतारा, फेरफार अशा अनेक सुविधांसाठी एक ऑनलाइन पोर्टल तयार केले आहे त्याचे नाव आहेmahabhulekh.maharashtra.gov.in या वेबसाईटवर अगदी सोप्या पद्धतीने व निशुल्क तुम्हाला तुमचा सातबारा काढता येईल

ऑनलाइन डिजिटल ७/१२ कसा काढावा 2024 (How to download digital 7/12 in 2024)

Table of Contents

7/12 सातबारा उतारा म्हणजे काय? | What is 7/12 utara in Maharashtra

सर्वप्रथम मित्रांनो आपण जाणून घेऊयात सातबारा म्हणजे काय सातबारा उतारा हा जमिनीच्या नोंदीतील उतारा आहे जो महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात द्वारे राखला जातो यामध्ये विशिष्ट भूखंडाचे संपूर्ण तपशील दिले जाते

 सातबारा म्हणजे नक्की काय?

 महाराष्ट्र शासनाच्या “महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९७१” अंतर्गत शेतजमिनीच्या हक्कांबाबत विविध नोंदी ठेवल्या जातात यासाठी वेगवेगळी नोंदी पुस्तके असतात त्यांना ‘रजिस्टर बुक्स’ असे देखील म्हटले जाते या रजिस्टर मध्ये या रजिस्टरांमध्ये कुळांचे मालकी हक्क, शेतजमिनीचे हक्क, त्यातल्या पिकांचे हक्क यांचा समावेश असतो.तसेच यासोबत २१ वेगवेगळ्या प्रकारचे ‘गावचे नमुने’ ठेवलेले असतात. यापैकी ‘गावचा नमुना नं ७’ आणि ‘गावचा नमुना नं १२’ मिळून  ७/१२ सातबारा उतारा तयार होतो. म्हणून त्या उताऱ्याला सातबारा उतारा असे म्हणतात. त्याच बरोबरीने सातबारा उतार्यात गावाचा नमुना नंबर ८ अ मधील माहितीसुद्धा समाविष्ट केलेली असते. प्रत्येक जमीनधारकास स्वतःकडे असलेली जमीन किती व कोणती हे सातबारा उतारा दर्शवतो.

हे देखील वाचा –

मकर संक्रांती माहिती 2024 | मकर संक्रांती शुभेच्छा |Makar Sankranti

उद्याचे हवामान कसे असेल ? | हवामान उद्या पाऊस वेळ टेबल| हवामान कसे आहे बघा

Police Verification Certificate Maharashtra | चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र ऑनलाइन डाऊनलोड 2024

मतदान कार्ड काढा ऑनलाईन फ्री मध्ये 2024 | New Voter ID Card Apply Online Marathi

आपण सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसा म्हणू शकतो कारण सातबारा उतारा वाचून तुम्ही प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज लावू शकता.

 महाभुलेख या वेबसाईटवर ती आपल्याला ऑनलाईन सातबारा उपलब्ध आहे आणि तुम्ही त्याची पीडीएफ देखील करून किंवा प्रिंट वगैरे पण काढू शकता

उदाहरणार्थ जेव्हा आपण एखादा प्लॉट किंवा एखादी जमीन खरेदीसाठी जातो त्यावेळी त्या प्लॉटची निरीक्षण करण्यासाठी जसे की रोल इम्पॉर्टन्स लीगल स्टेट्स इत्यादी त्यावेळी सातबारा उताराची गरज पडते यावरून आपल्याला त्या जमिनी बद्दलचा भूतकाळातील मालकी हक्क, जमिनीवर सुरू असणारे व्यवहार तसेच इतर बर्‍याच गोष्टी बद्दलची माहिती समजते.सातबारा आणी 8अ उतारा ही कागदपत्रे भूतकाळातील मालकी आणि जमिनीवरील विवादांची पडताळणी करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.

महाभुलेख सातबारा हे राज्यातील जमिनीची कागदपत्रे शोधणे डाऊनलोड करणे यासाठी वन स्टॉप प्लॅटफॉर्म आहे सातबारा आणी 8अ कागदपत्रेही भूतकाळातील मालकी आणि जमिनीवरील विभागांची पडताळणी करण्यासाठी फार महत्वपूर्ण आहेत ठीक आहे मित्रांनो वरती आपण ऑनलाईन सातबारा उतारा काय आहे याविषयी माहिती करून घेतली आहे.

7/12 महाराष्ट्र |महाराष्ट्राचा 7 12 कोणाच्या नावावर आहे ?

चला तर मग पाहूया की 7/12 उतारा, 8अ उतारा कसा शोधायचा या विषयी माहिती घेणार आहोत सातबारा उतारा आपण दोन पद्धतीने काढू शकतो म्हणजेच जर तुम्हाला सातबारा फक्त पाहण्यासाठी किंवा माहिती घेण्यासाठी हवा असेल तर तुम्ही महाभूलेख या साईटचा उपयोग करू शकता पण जर तुम्हाला काही सरकारी कामांसाठी सातबारा उतारा पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला डिजिटल सातबारा लागतो ज्यामध्ये डिजिटल सही असते तो सातबारा कोणत्याही सरकारी कामांसाठी चालतो.

आपण या लेखामध्ये बघणार आहोत महाभुलेख या वेबसाइट द्वारे कशाप्रकारे निशुल्क सातबारा उतारा काढू शकतो जर हा सातबारा उतारा तुम्हाला सरकारी कामांसाठी वापरायचं असेल तर त्यावर तुमच्या गावच्या तलाठ्याची सही आणि शिक्का असणे अनिवावारी आहे  त्याशिवाय त्याला ग्राह्य धरले जात नाही

जर तुम्हाला डिजिटल ७/१२ काढायचा असेल ज्याचे शुल्क १५ रू. आहे तर तुम्ही आमचा हा लेख वाचू शकता येथे क्लिक करा

आपण या लेखा मध्ये आम्ही सात बारा व आठ अ कसा काढावा आणि लोक आता त्यांचे सात बारे उतारे online मराठीत कसे शोधू शकतात. येथे आम्ही आपल्याला mahabhulekh.maharashtra.gov.in ही महाराष्ट्र शासनाचीअधिकृत वेबसाइट, 7/12 (सातबारा), 8 अ आणि मालमत्ता पत्रक सारखी कागदपत्रे मिळविण्याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे. “7/12 Utara in Marathi Online Maharashtra in 2024-25

वरती आपण ऑनलाइन 7/12 उतारा काय आहे हयाविषयी माहिती करून घेतली, आता आपण ऑनलाइन 7/12 उतारा कसा काढायचा हयाविषयी माहिती करून घेणार आहोत.

7/12 सातबारा मराठी कसा काढावा?? 7/12 सातबारा मराठी कसा काढावा??

7/12 सातबारा, 8अ उतारा, मालमत्ता पत्रक 2024 मध्ये कसे काढायचे?

  • ऑनलाईन सातबारा उतारा डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही या bhulekh.mahabhumi.gov.in  संकेत स्थळावर जा
७/१२ उतारा मराठी महाराष्ट्र २०२२-२३ | Download 7/12 utara online in marathi Maharashtra 2022
mahabhulekh.maharashtra.gov.in website
  • येथे तुम्हाला तुमच्या पुढे अशी कशाप्रकारे विंडो ओपन होईल यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा महाराष्ट्र राज्याचा नकाशा आणि बाजूला विभाग निवडा असेल ऑप्शन असेल तेथे तुम्ही तुमचं विभाग निवडा हर तुम्हाला तुमचं विभाग माहिती नसेल तर बाजूला महाराष्ट्राच्या नकाशा खाली विभागांचे रंग ओळखून तुमच्या जिल्ह्याची निवड करू शकता तसेच जर तुम्हाला तुमचा जिल्हा कोणत्या विभागात येतो हे माहित नसेल तर खालील तक्ता पहा.
औरंगाबाद विभागऔरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली
अमरावती विभाग (Amravati Division)अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, वाशीम
नागपूर विभाग (Nagpur Division)Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha
पुणे विभाग (Pune Division)कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर
कोकण विभाग (Kokan Division)मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
नाशिक विभाग (Nashik Division)Ahmednagar, Dhule. Jalgaon, Nandurbar, Nashik
  • आता तुम्हाला 7/12, 8 अ किंवा मालमत्ता पत्रक काढायचा आहे हे निवडा
७/१२ उतारा मराठी महाराष्ट्र २०२२-२३ | Download 7/12 utara online in marathi Maharashtra 2022
7/12 utara विभाग निवडा
  • यानंतर जिल्हा, तालुका व गावाचे नाव निवडून घ्या
  • त्यानंतर तुम्ही तुमचे नाव किंवा गट नंबर टाकून शोधा या बटणावर क्लिक करा
७/१२ उतारा मराठी महाराष्ट्र २०२२-२३ | Download 7/12 utara online in marathi Maharashtra 2022
7/12 8 अ उतारा
  • यानंतर तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर टाका आणि दिलेला कॅपच्या भरा
  • आणि तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकतात किंवा खाली डाउनलोड pdf या बटनावर क्लिक करून pdf देखील डाउनलोड करू शकतात
  • अश्या प्रकारे तुम्ही ऑनलाईन ७/१२ शोधू शकतात.

मित्रांनो तुम्हाला जर अजूनही समजलं नसेल किंवा ७/१२ शोधण्यात अडचण येत असेल तर हा विडिओ पहा

7/12 सातबारा उतारा आणी 8 अ ची वैशिष्टे

  • 7/12 सात बारा उतारा जमिनीचे कागदपत्र म्हणून  म्हत्वाची भूमिका दर्शवतो म्हणजे जमीन आता कोणाच्या नावावर आहे आणि भूतकाळात जमिनीवर झालेले बादल देखील दर्शवतो.
  • 7/12 उतारा तुमचे खाते नंबर, गट नंबर व क्षेत्र दर्शवते व उरलेली सर्व माहिती प्रदान करतो.
  • जसे कि मागील कर्ज, मागील पिकाच्या हंगामात लागवडीखालील जमीन, त्या जमिनीचे क्षेत्र, शेती मालकाचे नाव, शेतकर्‍यांचे नाव, लागवडीचे प्रकार ई.
  • महाभूलेख महाराष्ट्र यांनी शासनाने दिलेल्या प्रत्येक जमीन मालकांना देण्यात आलेल्या कर्जाची नोंद देखील करते.
  • म्हणजेच अनुदान, कीटकनाशके किंवा खते ज्यासाठी कर्ज दिले गेलेले असते, मालक किंवा शेतकर्‍यास दिलेली कर्जे यासारख्या गोष्टींचा समावेश आहे.
  • 2020 च्या शासन अहवालानुसार महाराष्ट्रातील तालुक्यांतील सुमारे २.११ कोटींचे सात बारे डिजिटल ७/१२ केले गेले आहेत.

आपण महाभूलेख वेबसाइटला भेट दिल्यानंतर खालील प्रमाणे आपल्याला अनेक सेवा भेटतात

1. ई नकाशे बद्दल माहिती

2. ऑनलाइन जमीन रेकॉर्ड

3. महाभूलेख अॅप्लिकेशन

4. ऑनलाइन 7/12

5. ऑनलाइन 8 अ

6.  मालमत्ता पत्रक

7. प्रॉपर्टि कार्ड

8. Digitally Signed 7/12

9. डिजिटल नोटिस बोर्ड

निष्कर्ष मित्रांनो आपण या लेखामध्ये बघितले की आपण कशाप्रकारे सातबारा उतारा आठ अ उतारा घर  बसल्या निशुल्क पद्धतीने काढून कशाप्रकारे काढू शकतो तरीही काही अडचण येत असेल तुम्ही माझा व्हिडिओ देखील पाहू शकता आणि अजून काही अडचणी असतील तर प्लीज मला कमेंट स्टेशन मध्ये कळवा

महाभुलेख वेबसाईट वर बरेच काही सुविधा आहेत त्याबद्दल आपण काही दुसऱ्या लेखांमध्ये बोलू तुम्हाला जर काही दुसर्‍या टॉपिक बद्दल माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट स्टेशन मध्ये कळवा धन्यवाद

७/१२ उतारा मराठी महाराष्ट्र 2024-25 | ऑनलाइन सातबारा बघणे – FAQs

7/12 उतारा आणि 8अ उतारा म्हणजे काय?

 महाराष्ट्र शासनाच्या “महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९७१” अंतर्गत शेतजमिनीच्या हक्कांबाबत विविध नोंदी ठेवल्या जातात यासाठी वेगवेगळी नोंदी पुस्तके असतात त्यांना ‘रजिस्टर बुक्स’ असे देखील म्हटले जाते या रजिस्टर मध्ये या रजिस्टरांमध्ये कुळांचे मालकी हक्क, शेतजमिनीचे हक्क, त्यातल्या पिकांचे हक्क यांचा समावेश असतो.तसेच यासोबत २१ वेगवेगळ्या प्रकारचे ‘गावचे नमुने’ ठेवलेले असतात. यापैकी ‘गावचा नमुना नं ७’ आणि ‘गावचा नमुना नं १२’ मिळून  ७/१२ सातबारा उतारा तयार होतो. म्हणून त्या उताऱ्याला सातबारा उतारा असे म्हणतात. त्याच बरोबरीने सातबारा उतार्यात गावाचा नमुना नंबर ८ अ मधील माहितीसुद्धा समाविष्ट केलेली असते. प्रत्येक जमीनधारकास स्वतःकडे असलेली जमीन किती व कोणती हे सातबारा उतारा दर्शवतो.

7/12 उतारा आणि 8अ चे महत्व?

7/12 सात बारा उतारा जमिनीचे कागदपत्र म्हणून  म्हत्वाची भूमिका दर्शवतो म्हणजे जमीन आता कोणाच्या नावावर आहे आणि भूतकाळात जमिनीवर झालेले बादल देखील दर्शवतो.
7/12 उतारा तुमचे खाते नंबर, गट नंबर व क्षेत्र दर्शवते व उरलेली सर्व माहिती प्रदान करतो.
जसे कि मागील कर्ज, मागील पिकाच्या हंगामात लागवडीखालील जमीन, त्या जमिनीचे क्षेत्र, शेती मालकाचे नाव, शेतकर्‍यांचे नाव, लागवडीचे प्रकार ई.
महाभूलेख महाराष्ट्र यांनी शासनाने दिलेल्या प्रत्येक जमीन मालकांना देण्यात आलेल्या कर्जाची नोंद देखील करते.
म्हणजेच अनुदान, कीटकनाशके किंवा खते ज्यासाठी कर्ज दिले गेलेले असते, मालक किंवा शेतकर्‍यास दिलेली कर्जे यासारख्या गोष्टींचा समावेश आहे.
2020 च्या शासन अहवालानुसार महाराष्ट्रातील तालुक्यांतील सुमारे २.११ कोटींचे सात बारे डिजिटल ७/१२ केले गेले आहेत.

7/12 उतारा किंवा 8 अ उतारा कसा वाचवा?

मित्रांनो जर तुम्ही माझा हा लेख पूर्ण वाचला असेल तर तुम्हाला उतारा कसं वाचायचा हे नक्कीच कळेल.

7/12 उतारा काढण्यासाठी मोबाइल App आहे का?

होय तुम्ही Play store मधून हे app डाऊनलोड करू शकता https://play.google.com/store/apps/details?id=com.mobile.mahabhumi

महाभुलेख वेबसाइट लोड होत नाही ?

मित्रांनो ही एक सरकारी वेबसाइट आहे ज्यावर मोठ्या प्रमाणात यूजर विजिट करत असतात त्यामुळे कधी कधी ही वेबसाइट लोड होत नाही तुम्ही incongito मोड चा वापर करू शकता.

७/१२ उतारा काय आहे?

७/१२ उतारा हा महाराष्ट्रातील जमिनीचा मालकी हक्क आणि तपशील दर्शवणारा महत्त्वाचा कागदपत्र आहे. यात जमिनीचा मालक, क्षेत्रफळ, जमीन प्रकार, कर माहिती आणि इतर तपशील समाविष्ट असतात.

मला ७/१२ उतारा का हवा आहे?

७/१२ उतारा अनेक हेतूंसाठी उपयुक्त आहे, जसे की:
जमिनीची मालकी सिद्ध करणे
जमीन खरेदी किंवा विक्री करणे
कर्जासाठी अर्ज करणे
मालमत्ता कर भरणे
जमीनविवादांमध्ये मदत करणे

मी ७/१२ उतारा कसा मिळवू शकतो?

तुम्ही ७/१२ उतारा ऑनलाइन किंवा ऑफलाइन मिळवू शकता.
ऑनलाइन:
महाभूलेख वेबसाइटला भेट द्या: https://bhulekh.mahabhumi.gov.in/
तुमचा जिल्हा आणि तालुका निवडा.
तुमची जमीन माहिती (जमीन नंबर, सर्वेक्षण क्रमांक) टाका.
“७/१२ उतारा” निवडा आणि “दर्शवा” बटणावर क्लिक करा.
तुमचा ७/१२ उतारा स्क्रीनवर दिसून येईल. तुम्ही तो डाउनलोड करू शकता किंवा प्रिंट घेऊ शकता.
ऑफलाइन:
तुमच्या जवळच्या तलाठी कार्यालयाला भेट द्या.
७/१२ उतारा साठी अर्ज फॉर्म भरा.
आवश्यक कागदपत्रे जमा करा (जसे की जमीन मालकीचा पुरावा).
शुल्क भरा.
तुमचा ७/१२ उतारा काही दिवसांमध्ये मिळेल.

७/१२ उतारा मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत?

७/१२ उतारा मिळवण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रे जमा करावी लागतील:
जमिनीचा मालकीचा पुरावा (जसे की खरेदीपत्र, वारसा पत्र)
ओळखपत्र (आधार कार्ड, मतदान ओळखपत्र)
पत्ता पुरावा (विद्युत बिल, गॅस बिल)

७/१२ उतारा किती काळासाठी वैध आहे?

७/१२ उतारा कायदेशीररित्या वैध आहे.

७/१२ उतारा शुल्क किती आहे?

७/१२ उतारा शुल्क तुमच्या जमिनीच्या क्षेत्रफळावर अवलंबून असते.

मी ७/१२ उतारा ऑनलाइन मिळवताना अडचणींमध्ये अडलो तर काय करावे?

तुम्ही महाभूलेख वेबसाइटवरील “संपर्क” विभागातून मदत घेऊ शकता किंवा तुमच्या जवळच्या तलाठी कार्यालयाशी संपर्क साधू शकता.

टीप: ही FAQ सर्वसाधारण माहिती प्रदान करते. तुमच्या विशिष्ट परिस्थितीनुसार तुम्हाला काही अतिरिक्त माहिती किंवा मार्गदर्शन आवश्यक असू शकते. अधिक माहितीसाठी तलाठी कार्यालय किंवा कायदेशीर सल्लागारांशी संपर्क साधण्याची शिफारस केली जाते.

Leave a Comment