पालकत्वाचा सहज-सुंदर प्रवास|मुलांच्या वाढीसाठी सर्वोत्तम टिप्स 2024-25

पालकत्वाचा सहज-सुंदर प्रवास

लहान मुलं घरात असली की घर कसं भरल्यासारख वाटतं.  गाेकुळ नांदतं हाे घरात! मुलं म्हणजे किती निरागस असतात. ही वाक्यं आता ज्येष्ठ नागरिकांच्या ताेंडीच कधीतरी ऐकायला मिळतात. आताच्या काळात मुलं घरात असली की, पालक आणि काहीवेळा आजी – आजाेबांच्या चेहऱ्यावर चिंता दिसून येते. ही “आताची पिढी” हा शब्द सातत्याने या ना त्या कारणाने ऐकायला मिळताे. … Read more