एकनाथ शिंदे मुख्यमंत्री मोबाईल नंबर | CM Eknath Shinde Mobile Number

CM Eknath Shinde Phone Number, Eknath Shinde Phone Number ऑफिस नंबर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सध्याचे नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोबाईल नंबर यांच्याबद्दल जाणून घ्यायचे आहे का, त्यांना काही तक्रार करायची आहे का, आणि म्हणून त्यांचा संपर्क क्रमांक शोधत आहात, तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात. पण, ही वेबसाइट वाचल्यानंतर तुम्हाला एकनाथ शिंदे यांबद्दल सर्व माहिती मिळेल.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री मोबाईल नंबर | Eknath Shinde Mobile Number 2023-24
Eknath Shinde Phone Number Office Contact

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी जुलै 2022 मध्ये महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी श्री शिंदे यांना पदाची शपथ दिली. ते महाराष्ट्र राज्याचे 20 वे मुख्यमंत्री ठरले आहेत. याशिवाय माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तुम्हाला डायरेक्ट्ली मुख्यमंत्र्यांना फोन नाही करता येणार त्या आधी तुम्हाला त्यांच्या ऑफिस मध्ये फोन करावा लागेल.

CM एकनाथ शिंदे फ़ोन नंबर18001208040
सीएम ईमेल एड्रेस[email protected]
सीएम ऑफिस कांटेक्ट नंबर18001208040
महाराष्ट्र सीएम वेबसाइटhttps://grievances.maharashtra.gov.in/en
महाराष्ट्र सीएम वेबसाइट https://mieknathshinde.in | maharashtra.gov.in
ऑफिस पत्ताChief Minister’s Office, Government of Maharashtra 6th Floor, Mantralaya, Mumbai 400032
CM Eknath Shinde Mobile Number


एकनाथ शिंदे मुख्यमंत्री संपर्क सोशल मीडिया द्वारे

mieknathshinde.in

linkedin.com/in/eknathshinde

facebook.com/mieknathshinde

twitter.com/mieknathshinde

instagram.com/mieknathshinde

en.wikipedia.org/wiki/Eknath_Shinde

एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचे मार्ग

1. मुख्यमंत्री कार्यालय

एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधण्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधणे. कार्यालयाचा पत्ता आणि संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे आहे:

  • मुख्यमंत्री कार्यालयाचा पत्ता: मंत्रालय, मुंबई, महाराष्ट्र – 400032
  • फोन नंबर: +91-22-22025151

2. ईमेल संपर्क

मुख्यमंत्र्यांशी ईमेलद्वारे संपर्क साधणे ही एक सोपी आणि अधिकृत पद्धत आहे. आपली समस्या किंवा विचार त्यांनी वाचू शकतात आणि त्यावर त्वरित प्रतिसाद देऊ शकतात.

3. सोशल मीडिया

एकनाथ शिंदे हे सोशल मीडियावर सक्रिय आहेत. आपल्याला ट्विटर, फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून त्यांच्याशी संपर्क साधता येतो.

4. व्हाट्सअप नंबर

अनेक वेळा नागरिकांना तात्काळ संपर्क साधण्याची गरज असते. व्हाट्सअपद्वारे संपर्क साधणे हे एका क्लिकवर सहज शक्य आहे.

  • व्हाट्सअप नंबर: उपलब्ध नाही (अधिकृत व्हाट्सअप नंबर अद्याप उपलब्ध नाही)

Eknath Shinde Chief Minister Mobile Number | eknath shinde contact number : मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात ईमेल, फोनद्वारे किंवा प्रत्यक्ष भेट देऊन संपर्क साधता येतो. त्यासाठी आम्ही खाली ऑफिस चा पत्ता दिला आहे. सार्वजनिक समस्या प्राप्त करण्यासाठी आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी कार्यालय जबाबदार आहे आणि त्यांच्याकडे विविध समस्या हाताळण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी आहेत. प्रत्यक्ष ऑफिस मध्ये जावून देखील आपण त्यांना भेट देवू शकता.

मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधण्यासाठी, तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता तसेच मुख्यमंत्री कार्यालयावरील विभागात नेव्हिगेट करू शकता. तेथे, तुम्हाला ईमेल पत्ते आणि फोन नंबर यासारखी संपर्क माहिती मिळेल.

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या विनंतीवरून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्याचे गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. एका ट्विटमध्ये श्री शाह म्हणाले की, या निर्णयामुळे फडणवीस यांची महाराष्ट्रातील जनतेची सेवा करण्याची भावना दिसून येते. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या विनंतीवरून फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. यापूर्वी त्यांनी सरकारमध्ये सहभागी होण्यास नकार दिला होता.

एकनाथ शिंदे व्हाट्सअप नंबर

दरम्यान, भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, महाराष्ट्रातील लोकांच्या हितासाठी मोठे हृदय दाखवणारे बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना पक्षाने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले, कोणतेही पद मिळवणे हे पक्षाचे उद्दिष्ट नसून देशाची आणि राज्यातील जनतेची सेवा करणे हेच अंतिम उद्दिष्ट भाजपने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोबाइल नंबर | एकनाथ शिंदे फोन नंबर आणि त्यांचा ऑफिस नंबर तुम्ही अशा प्रकारे संपर्क साधू शकता

हे पण वाचा शरद पवार फोन नंबर – कार्यालय, संपर्क, व्हॉट्सअॅप

जर तुम्हाला काही तक्रार करायची असेल तर https://grievances.maharashtra.gov.in/en या वेबसाइट ला जावून Write to CM येथे तुमची तक्रार करू शकता.

CM Eknath Shinde Phone Number

एकनाथ शिंदे फोन नंबर | संपर्क साधण्यासाठी टिप्स

  1. स्पष्टपणे लेखन: आपल्या समस्या किंवा विचार स्पष्ट आणि संक्षिप्तपणे लिहा.
  2. पूर्ण माहिती द्या: आपल्या संपर्कातील सर्व आवश्यक माहिती, जसे की नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, आणि समस्या यांचा समावेश करा.
  3. शिस्तबद्ध पद्धत वापरा: अधिकृत मार्गांचा वापर करून संपर्क साधा. हे आपल्याला त्वरित आणि योग्य प्रतिसाद मिळवण्यास मदत करेल.

Conclusion

सध्यातरी आपण मुख्यमंत्र्यांना डायरेक्ट फोन नाही करू शकत यासाठी तुमची राजकीय ओळख असणे हाच एक मार्ग आहे तुम्हाला प्रत्यक्ष ऑफिस ला भेट देणे हा एक दूसरा उपाय आहे.

महाराष्ट्र सरकारशी संपर्क साधायचा आहे का?

या विषयावर जी काही माहिती देता येईल ती दिली आहे. आता जनतेच्या हिताचे जे निर्णय घेतले जात आहेत, ते अडीच वर्षांपूर्वीच घ्यायला हवे होते, असे मुख्यमंत्र्यांनी एका मुलाखतीत सांगितले. जर तुम्हाला काही तक्रार करायची असेल तर https://grievances.maharashtra.gov.in/en या वेबसाइट ला जावून Write to CM येथे तुमची तक्रार करू शकता. किंवा mieknathshinde.in

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा पगार किती आहे?

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अंदाजे पगार दरमहा ५ लाख रुपये आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोबाईल नंबर काय आहे?

त्यांचा फोन नंबर त्यांच्या वैयक्तिक वेबसाइट वर उपलब्ध नाही पण तुम्ही ऑफिस मध्ये फोन करू शकता 18001208040

एकनाथ शिंदे यांचा वैयक्तिक ईमेल पत्ता?

एकनाथ शिंदे यांचा वैयक्तिक ईमेल पत्ता माहीत नाही, पण तुम्ही CM [email protected] या ईमेलवर नक्की ईमेल करू शकता, तुम्ही वरील मुख्यमंत्र्यांचे ईमेल खाते पाहू शकता.

57 thoughts on “एकनाथ शिंदे मुख्यमंत्री मोबाईल नंबर | CM Eknath Shinde Mobile Number”

  1. सर नमस्कार मी आश्विनी इनकर मी अंबरनाथ मधील रहिवाशी आहे मला पंत प्रधान आवास योजने चा लाभ घेयचा मी कगद पत्र जमा केले आहे आद्याप मला आजुन काहीच रिसपाॅन्स आला नाही सर माझ्या घराचे बांधकाम मातीतले आहे भरपुर वर्ष झाले होते बांधून आता भिंतीला पुर्ण तडा गेला आहे पावसळ्यात घर पडु शकेल सर घरी
    लहान मुले आहेत भिती वाटते सर झोपे मध्ये
    घर पडून जाइल सर प्लीज सर काही तरी हेल्प
    करा आम्ही खुप गरिब माणसे आहोत

    Reply
    • नमस्कार श्रीमती आश्विनी इनकर,

      मी तुम्हाला खालील गोष्टी करण्याचा सल्ला देतो:

      1. अधिकाऱ्यांशी संपर्क साधा:

      तुम्ही तुमच्या अर्जाचा स्टेटस जाणून घेण्यासाठी आणि पुढील काय करावे हे समजून घेण्यासाठी स्थानिक महानगरपालिका किंवा नगरपालिका कार्यालयाशी संपर्क साधा.
      तुम्ही तुमच्या परिस्थितीची माहिती देणारे पत्र महापालिका आयुक्त किंवा जिल्हाधिकारी यांना पाठवू शकता.
      2. पुरावा जमा करा:

      तुमच्या घराच्या वाईट स्थितीचे फोटो आणि व्हिडिओ घ्या.
      तुम्ही पंतप्रधान आवास योजनेसाठी केलेल्या अर्जाची आणि जमा केलेल्या कागदपत्रांची प्रती जमा करा.
      तुम्ही तुमच्या घराच्या बांधकामाच्या तज्ञाकडून घेतलेले अहवाल (जर असतील तर) जमा करा.
      3. मदतीसाठी NGO किंवा सामाजिक कार्यकर्त्यांचा संपर्क साधा:

      तुम्ही तुमच्या समस्येसाठी मदत करू शकतील अशा स्थानिक NGO किंवा सामाजिक कार्यकर्त्यांचा संपर्क साधू शकता.
      ते तुम्हाला अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आणि तुमचे हक्क मिळवण्यात मदत करू शकतात.
      4. कायदेशीर सल्ला घ्या:

      तुम्ही वकीलाचा सल्ला घेण्याचा विचार करू शकता. वकील तुम्हाला तुमच्या कायदेशीर पर्यायां समजून घेण्यास आणि तुमचा दावा मजबूत करण्यास मदत करू शकतात.
      कृपया लक्षात घ्या:

      शांतता राखा आणि कायदेशीर मार्गांचा अवलंब करा.
      तुमच्या तक्रारीसाठी अधिकाऱ्यांसोबत सहकार्य करा आणि त्यांना आवश्यक असलेली सर्व माहिती प्रदान करा.
      तुम्हाला मदत आणि मार्गदर्शन देण्यासाठी अनेक संस्था उपलब्ध आहेत.
      मला आशा आहे की तुम्हाला मदत मिळेल आणि तुम्हाला योग्य निवास मिळेल.

      Reply
  2. मि.शेतकरी हरिदास बाजीराव मदनकर धर्मापुरि त मौदा जिल्हा नागपूर.. शेत सर्व्हे न 1जूना 0.28.जोत करून शेतकर्याचा रस्ता बंद करून सर्व्हे न.76,75,74,चे छेञ एकर ने वाढले तहसीलदारने 500रू दंड केले पुन्हा अतिक्रमण शर्व्हे न. 44/1.2,.45..मध्ये नकशाचा मेळ.घेतला असता शेतकर्याचा खाजगी शेतातुन पोकलाॅड ने बळजबरीने रस
    150×30. अतिक्रमण केले फसलं चे नासधूस केले .तहसीलदार व बिडिओ प स अवाहल दिले व पुर्वत करण्याचा आदेश तरि कलेक्टर तहसीलदार एशडिऔ पो स्टेशन कुठलीच कार्यवाही नाही नेञहिन झाले याबाबत मुख्य मंत्री उपमुख्यमंत्री सचिवना.पञ.दिले..गप्प का.

    Reply
    • तुम्ही वकीलाचा सल्ला घेण्याचा विचार करू शकता. वकील तुम्हाला तुमच्या कायदेशीर पर्यायां समजून घेण्यास आणि तुमचा दावा मजबूत करण्यास मदत करू शकतात.

      Reply
    • नमस्कार,

      तुम्ही मला हे लिहिले आहे हे ऐकून मला वाईट वाटले. तुम्ही शेतकरी आहात आणि तुम्हाला आत्महत्या करायची इच्छा आहे हे ऐकून मला खूप वाईट वाटले. मला समजतं की तुम्ही खूप त्रस्त असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही.

      पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आत्महत्या हा कधीही पर्याय नाही. तुमच्या आयुष्यात कितीही वाईट परिस्थिती आली तरीही नेहमीच आशा असते. तुम्ही तुमच्या समस्यांवर मात करू शकता आणि तुमचं आयुष्य पुन्हा चांगलं बनवू शकता.

      तुम्हाला मदत करण्यासाठी अनेक लोक आणि संस्था उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या कुटुंब आणि मित्रांशी बोलू शकता. कृपया आत्महत्येचा विचार करू नका. तुम्ही तुमचं आयुष्य वाचवू शकता आणि ते चांगलं बनवू शकता.

      Reply
      • Which departments are there to work on such situations please let me know
        All government policies are there but at ground level people don’t know how to get those facilities.
        The people sitting as Gramsevak and Sarpanch are least bothered about it.
        Any government programme where villagers will get to know the policies and how to take benefits out of it.
        Even Krushi Adhikari are least bothered about sharing information.
        This is
        My personal experience where I thought I can start something at village but no one helped me out and apart from that they just de motivated me.

        Reply
      • Dear sir. Mi Nilesh zambare lasalgoa. Mi mazya mulila punyat shikayla takle ahe. Mazi arthik paristiti thik nahi. Mi education loan sathi bank of india lasalgoa la application kelay pan tithale saheb lokani aaj paryant kadhich education loan kelele nahi ase tyani mala sangitle. Ty mule te mala talatal kartay sir plz help me🙏😭😩

        Reply
        • नमस्कार सर मी मुकेश म्हस्के आहे तर माझ्यावर खूप वाईट वेळ आलेली आहे कारण मी मूकबधीर आहे आणि माझ्या घरामध्ये माझी आई मी आणि माझा मोठा भाऊ राहतो आणि माझी पूर्ण घराची जबाबदारी माझ्या मोठ्या भावावर होती आणि आता माझा भाऊ मोठा वारलेला आहे आणि आता पूर्ण घरची जबाबदारी माझ्यावर आलेली आहे तर सर मी आता मूकबधिर असल्यामुळे मला कुठेही काम लागत नाही आणि मला कोणीही कामावर ठेवत नाही तर सर माझी घराची थोडी तरी विचार करावा तुम्ही आणि मला कुठेतरी तुमच्या हाताने काम द्यावा माझे एवढेच इच्छा आहे तर मी काम करा सारखा मुलगा आहे मला ऐकून भलं येत नसेल आणि बोलता तरी येत नसेल पण मी मनाने खूप हुशार आहे सर प्लीज करून मला तुमच्याकडे काम द्या सर माझी आई वर खूप रडते माझा भाऊ नाही आता सर मला खूप वाईट वाटत आहे माझा भाऊ असता तर मी तुम्हाला काही म्हटलो ही नसतो मला कामाला जायची गरजही नसती तर आता मी मूकबधीर असल्यामुळे मला कामाचे फार गरज आहे आणि माझं शिक्षण हे झालेलं आहे सर मी दहावी पास आहे कारण की माझा भाऊच नाही आणि आईची देखरेख कोण करणार सर मी तुम्हाला अशी विनंती करतो की मला तुम्ही कुठेतरी खाजगी का होईना मला काम द्यावा आपला आभारी मुकेश.. पडेगाव चौक छत्रपती या..कार्यालय 🙏😔😭 संभाजीनगर..मो:9921835396

          Reply
  3. जय महाराष्ट्र मुख्सामंत्री सर..

    आपण हिंन्दवी सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारांवर चालत आहातच परंतु खुप काम अशी आहेत ती राहीलीत

    जसे की यामध्ये बदल केले पाहिजे
    १)अहमदनगर या जिल्ह्याचे नावांत बदल
    २) बेकायदेशीर मुंबईतील दर्गे
    ३) महाराष्ट्रतील मज्जीतीवरचे भोंगे
    सर असे हे प्रश्न आहेत यावर विचार करावा.

    नागरिकांच्या मनातील आपण आहात कारण
    आपण साहेबांच्या विचारश्रणीवर चालणारी सरकार आहे

    आपला स्नेहन
    आपला कार्यकर्ता ….
    जय महाराष्ट्र

    Reply
  4. नमस्कार साहेब मा.मुख्यमंत्री शिंदे साहेब यांना नम्र विनंती की माझ गाव रत्नागिरी जिल्हा पुर्णगड आहे. सध्या जॉब साठी मुंबई कल्याण येथे आहे तर मी 14 फेब्रुवारी 2024 ला रिगल इंन्फ्रा कुर्ला मुंबई येथे जॉबच्या इंटरव्ह्यू साठी गेलेलो तिकडे मला जॉब देण्याच्या नावाखाली माझ्याकडून 3500 रु पैसे घेतले आहे तरी मी पैसे परत मागितले असता मला पैसे रिफंड साठी मेल करायला सांगितले तस मी मेल केला त्यानंतर बॅक खाते नंबर घेऊन पण पैसे परत केले नाही तरी कृपया मला माझे पैसे परत मिळवून देण्यासाठी मदत करावी ही नम्र विनंती.

    Reply
    • जर रिगल इंन्फ्रा तुमच्या विनंतीला प्रतिसाद देत नसेल, तर तुम्ही तुमच्या स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करू शकता. फसवणूक हा गुन्हा आहे आणि पोलिस तुम्हाला तुमचे पैसे परत मिळवण्यात मदत करू शकतात.

      कृपया लक्षात घ्या:

      कोणत्याही अधिकाऱ्याला पैसे देऊ नका, कारण ते तुमची फसवणूक करू शकतात.
      तुमच्याकडे सर्व आवश्यक पुरावे जमा करा, जसे की तुमची इंटरव्ह्यूची तारीख, तुमचे नाव, तुम्हाला पैसे घेणारी व्यक्ती, आणि पैसे घेतलेल्या व्यक्तीचा संपर्क क्रमांक.
      तुमच्या तक्रारीसाठी अधिकाऱ्यांसोबत सहकार्य करा आणि त्यांना आवश्यक असलेली सर्व माहिती प्रदान करा.
      मला आशा आहे की तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील.

      Reply
      • मला मुख्यमंत्री शिंदे साहेबाशी संपर्क साधायचा आहे

        Reply
        • मा.मुख्यमंत्री साहेब सर्व्हे न 1.जुना सर्व्हे न.75.धर्मापुरि व.सर्व्हे न.44/1,2.जाइडवर.सरकारी शेत.वर.अतिक्रमण केले गैअर्जदारवर.तहसीलदारने.500.दंड.केले खाली करण्याचा आदेश दिले सन.1998.ला.आजपर्यंत खाली केले नाही पुन्हा. सर्व्हे न44/1,2.वाघोलि.रिठि.धर्मापुरि.मध्ये अतिक्रमण केले 150×30.फुट लांब तहसीलदार मंडळ अ.तलाठी बिडिऔ प स.याचा अवाहल.करण्याचा आदेश दिले .सन.17ला.खाली केले नाही आज.तहसीलदार ने हात वर.केले गैअर्जदारला पाठबळ दिले या.तहसीलदार ला.एशडिऔने सरकारी शेत खाली करण्याचा आदेश दिले तरी खाली केले नाही. व.तलावचे.सलाग.पाणि जाण्याचा मार्ग बंद करून सर्व्हे न 33.मध्ये ति.शेति.जौत करून सर्व्हे न.27.रस्ता बंद.केले पाणि रोडवर.सोडले अर्धा किमतीत.शेत.विकले मसुल.व.पो.स्टेशन कलेक्टर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या.पञ.दिले आजपर्यंत नोटिस नाही ना.सरकारी शेत.खाली करत.ना.सर्व्हे न.44/1,2.अतिक्रमण खाली केले अखेर आत्महत्या करावे का.न्याय द्या हरिदास बा मदनकर .

          Reply
  5. लोकप्रिय मुख्यमंञी
    एकनाथ शिंदे साहेब,

    मी प्रताप पवार लातूर येथील रहिवाशी असून सध्या मी ठाणे येथे  SBI बँकेत कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर कामाला आहे मला तुमचा कडून एक मदत हवी आहे त्या साठी मी तुम्हाला एक पत्र ही पाठवलं आहे पण ते तुम्हाला भेटले की नाही हे मला माहीत नाही. तुम्ही सामान्य जनतेचे व त्यांचा सुख दुख समजून घेणारे मुख्यमंत्री आहात आणि ती तुमची ओळख आहे. महाराष्ट्रात तुम्ही पहिले असे मुख्यमंत्री आहात जे सर्वात आधी जनतेला व जनतेच्या प्रश्नांना महत्व देतात. मी एका प्रोब्लेम मध्ये फसलो आहे मला plz त्या मधून बाहेर काढा मी आयुष्यभर  
    तुम्ही सांगाल ते काम करेल plz मला बाहेर काढा यातून मी 2 लाख रुपये ऑनलाईन ॲप चया मध्यातून पण मी लोन घेतल आहे ते लोक खूप कॉल करून त्रास देत आहे शिव्या देत आहेत माझी मानसिक संतुलन बिघडत चाल आहे सर मी Part Time zomato चे पण काम करतो तसेच Hindraj Online Services चया नावाने ऑनलाईन चे पण छोटी मोठी कामे करतो पण सगळा पैसा व्याज व emi बाऊन्स चे चार्जेस भरणात जात आहे तुम्ही माझी मदत करा मी दिवस रात्र मेहनत करून १ वर्षात तुमचे पैसे तुम्हाला परत करेन हे मी श्री स्वामी समर्थ महाराज यांची व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन सांगतो ( कारण दिवसातून ५ ६ वेळेस तरी आत्महत्येचा विचार मनात येत आहे )

    Reply
  6. Saheb, Sasneh Jai Maharashtra,

    My son got 85.33% in the commerce side in 12th, do you have any scholarship scheme for students..

    Thank you

    Tanaji Salunkhe…
    8108850879
    At-Phadtarwadi, Post-Ghot, Taluka-Patan, Dist.-Satara

    Reply
    • Congratulations on your son’s impressive score of 85.33% in his 12th grade Commerce exams! This is a commendable achievement, and several scholarship opportunities can help him pursue higher education in Maharashtra.

      Government Scholarships:

      State Government Open Merit Scholarship: Offered by the Department of Higher and Technical Education, this scholarship targets students with a minimum of 60% in 12th (Commerce, Science, Arts, or Law) and enrolling in a recognized graduate program within Maharashtra.
      University Scholarships:

      Many universities in Maharashtra offer merit-based scholarships for students with exceptional scores. Explore the websites of your son’s preferred universities for details on their specific scholarship programs and eligibility criteria.

      External Scholarships:

      Several private organizations and trusts offer scholarships for Commerce students. Utilize scholarship portals like [Scholarship Portal] or [Buddy4Study Scholarship] to search for relevant scholarships based on your son’s academic profile and background.

      Here are some additional tips for maximizing scholarship opportunities:

      Early Application: Apply well before deadlines to ensure complete applications reach the respective authorities.
      Maintain Documents: Keep mark sheets, domicile certificates, and other required documents readily available.
      University Research: Explore the scholarship sections of university websites for specific opportunities.
      Entrance Exams: Consider pursuing entrance exams for prestigious institutions that may offer additional scholarship opportunities.
      By combining your son’s academic achievements with a proactive scholarship search, you can significantly reduce the financial burden of higher education. Remember, scholarship deadlines can vary, so starting the research early is crucial.

      Reply
  7. Sir, 1 june pasun Doctor,Engineer ya sarvana Education free honar he Eknath Shinde Sarani sangitle hote.mazi mulgi Computer Engineer cha degree course karte aahe.evdhi fee nahi bharu sarkat.tari hya varsha 2024 pasun sarvana fee maf Karavi hi vinanti please Sir.🙏

    Reply
  8. SIR I HV GIVEN INTERIOR WORK TO MR RAJ KAMBLE WHO IS DIRECTOR OF TASTE DECOR PVT LTD AND IN GOOD FAITH I HAVE GIVEN HIM 95% THAT IS 7.00 LACS FOR INTERIOR WORK BUT SHOCKING TO MY NEWS THAT HE HAS STOPPED MY WORK AND NOT READY TO COMPLETE MY INTERIOR AND FORCING ME TO GIVE APPROVAL OF ADDITIONAL QUOTE OF RS 1.28 LACS AFTER GOING THROUGH PAST HISTRY I CAM TO KNOW THAT THIS IS HIS STANDARD PRACTICE AND PLAYING EMOTION OF PEOPLE AND RUN AWAY WITH MONEY NOW I REQUEST YOU TO INTERVENE IN THE MATTER AS POLICE IS TELLING US THAT THIS IS CIVIL MATTER HOPE YOU UNDERSTAND AND TAKE PROPER ACTION AND CALL ME FOR FURTHER MEETING my number is 8652296218

    Reply
  9. Sir,
    I Nikam R.S., Retired from IIT, Powai, Mumbai, After retirement staying at Ulhasnagar. but now facing some issue which was created by Govt. departments hence i like to meet you personally. Kindly get me appointment.

    Reply
  10. प्रती,
    श्री.एकनाथजी शिंदे साहेब
    मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

    विषय:- शासनाची मान्यता न घेता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना कंत्राटी कर्मचा-यांचे अन्यायकारक बदल्या केले बाबत.

    माननीय महोदय,

    वरील विषयानुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत आम्ही नाशिक जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचारी आपणास सविनय निवेदन सादर करतो की, नाशिक जिल्ह्यातील सहायक कार्यक्रम अधिकारी (APO) -5 तांत्रिक सहायक (TA)-7 क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर (CDEO)-६ एकूण १८ कंत्राटी कर्मचारी यांच्या राहत्या घरापासून ५० किलोमीटर ते ७० किलोमीटर पर्यंत तालुका अंतर्गत मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प) यांच्या स्वाक्षरीने बदलीचे आदेश पारित करण्यात आलेले आहेत.
    शासन परिपत्रक नियोजन विभाग क्रमांक:-मग्रारो-२०२० / प्र.क्र.७७ /रोहयो-७ दिनांक २५ ऑगस्ट २०२१ मधील परिच्छेद क्र ३ नुसार मनुष्य दिवस निर्मितीच्या प्रमाणे वा अन्य कारणास्तव कंत्राटी कर्मचाऱ्याची जिल्हा /तालुका सेवेत ठिकाणी बदल करण्यासाठी शासनाची मान्यता आवश्यक असल्याचे नियोजन (रोहयो) विभाग ११ नोव्हेंबर २०२० परिपत्रकात नमूद करण्यात आलेले आहे. परंतु वरील बदली आदेश करताना कुठल्याही स्वरुपाची शासनाची मान्यता न घेता मनमानी पद्धतीने आदेश पारीत करण्यात आलेले आहेत.
    तथापी या निवेदनाद्वारे आपल्याकडे आणि शासनाकडे सविनय पूर्वक निवदेन करतो. सदर बदल्या रद्द करण्यात याव्यात आणि शासन स्तरावरून आमचे प्रश्न मार्गी लावावेत आणि आम्हा कंत्राटी कर्मचा-यांना न्याय मिळवून द्यावा ही नम्रपणे आम्ही आपणास विनंती करतो.

    सोबत- १८ कर्मचाऱ्यांची बदली आदेश प्रत

    आपले विश्वासू
    (मग्ररोहयो कंत्राटी कर्माचारी नाशिक जिल्हा)
    प्रतिलिपी
    १.मा.श्री एकनाथ जी शिंदे साहेब
    २.मा. श्री संदीपानजी भुमरे साहेब
    ३.मा.मुख्य सचिव मंत्रालय मुंबई
    ४.आयुक्त (मगाराग्रारोहयो)

    Reply
  11. जय हिंद .
    माननीय .
    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी
    सर मी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावड़ा येथील शेतकरी आहेत . आणि माझ्या सारखे अशे कित्येक शेतकरी आहेत कि जे आम्ही बॅक ऑफ महाराष्ट्र कडून क्रॉप लोन होतलेले आहोत. शेतात उत्पन्न निघाला नसल्यामुळे आम्ही लोन भरू शक्लो नाही . त्याच्या मुळे आमच्या धावडा शाखेचा मॅनेजर ने आमचे खाते फ्रिझ केले आहे . आम्ही पिएम निधि आणि दुष्काळ निधी हि काढु शकत नाही . आणि बँकेने आमच्या वर केस सुद्धा केला आहे. कोर्टाचा कर्मचारी शेतकऱ्यांच्या घरी येऊण केसचे फाईला देण्यासाठी आला होता पण शेतकऱ्यांनी ते घेतलेलं नाही .
    तरी कृपया माननिय मुख्यमंत्र्यांनी आमच्या केसेस परत घेऊन व बॅकेत आमचे व्यवहार पुर्णत करूण अम्हाला जगण्याची संधी दयावी. नसता माझ्या सारखे कित्येक शेतकरी दुसरा पर्याय निवडतात. तरी कृपया आमच्या विनंतीला मान देऊन आमच्यासाठी योग्य ती मदत करावी.

    Reply
  12. जय हिंद .
    माननीय .
    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी साहेब.
    मेरा नाम एकनाथ दादू मोरे हे मे कोल्हापूर का रहेनेवाला किसन हून मुझे पी एम किसान के किस्तं नही मिल रहे है. कृपया करके मेरे खाते के बारे मे मुझे जाणकारी दिजिये और मुझे मेरे रुके हुये मेरे पी एम किसान के कीस्त खाते मे भेज कर हमारी सहायता करो. मेरा आधार नंबर 3059 7699 0110 पी एम रजिस्टन नंबर MH 113117686 मोबाईल फोन 8805177237. बँक खाते संख्या 092810110011238.
    धन्यवाद.
    आपका विश्वासू
    एकनाथ दादू मोरे

    Reply
  13. सर मी संगिता गोविंद अहिरे औरंगाबाद सिटी माजी मुख्यमंत्री साहेब आपण माजी लाडकी बहिण योजना सुरू केली आहे तर त्याचा लाभ माजी दिव्यांग भगिनी का घेऊ शकत नाही आम्ही दिव्यांग बहिनी भगिनी तुमच्या बहिनी नाही का असा जातिभेद का सर निराधार पेन्शन योजना चे 1500rs मधे काय होत असेल सर मुलांचे शिक्षण , की घर चालवणे ,घर भाडे काही होत नाही अम्हाला 1 योजनचा लाभ देऊन बाकीच्या सर्व योजनपसून वंचित ठेवले आहे ok आम्हाला निराधार योजना ची पेन्शन 10000rs आणी दिवाळीला बोनस 5000rs दया मग दुसर्या योजनचा लाभ नाही झाला तरी चालेल सर

    Reply
    • सर माझे नाव ललिता आहे तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे ti चांगली आहे pan तुम्ही चार चाकी गाडीची aat घातल्यामुळे आम्हाला याचा फायदा घेता येत नाही कारन गाडी चालवणे ha आमचा व्यवसाय आहे आणि आमचे उत्पन्न फारच कमी आहे तर या बाबतीत आमचा जरा विचार करा .

      Reply
  14. mi sambhaji marekar: sir majhi vadil parjit jamin aahe pan majhya bhavkitil ekane majhi jamin ladli aahe. ani tya jagevar high school kadle aahe to magitle tar jamin det nahi court madhe 2018 pasun case chalu aahe pan court pan nirnay det nahi fakth firva firvi chalu aahe 6 varsh jhale

    Reply
  15. मी एक गरीब शेतकरी छोटासा व्यवसाय करीत आहे मी गायी पाळतो आणि त्यांच्या दुधावर मी माझे कुटुंब चालवतो परंतु. त्यांना चारा आणतो तो रस्ता अडविला आहे त्यामुळे मला चारा आणता येत नाही त्यामुळे मलाझे आतोनात नुकसान झाले आहे तरुण तुम्ही तो रस्ता खूला करु देण्यात यावा ही माझी कळकळीची विनंती आहे जे

    Reply
  16. मा. मुख्यमंत्री ,
    श्री.एकनाथ शिंदे, साहेब.
    महाराष्ट्र राज्य.

    साहेब नमस्कार,
    गेल्या आठवड्यात,
    जे संसदेकडून अधिवेशन भरविले गेले, त्यात अनेक खासदार आहेत जे पुन्हा निवडून आले आहेत,
    आणि 40 ते 50% जुने खासदार आहेत जे पहिल्यांदा निवडून आले आहेत,
    राष्ट्रपतींच्या अभिभाषन झाल्या नंतर प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने आपली ओळख आणि मते व्यक्त केली,

    राहुल गांधींनी जे हिंदुत्व आणि त्यावर केलेली टिप्पणी
    ही अगदी लज्जास्पद गोष्ट झाली,
    संसद भवन हे देशाचे लोकशाही आणि महत्वाचे म्हणजे आपणा सर्वांच्या हिताचे, विकासाचे प्रश्न सोडविण्याचे
    एक माध्यम आहे, त्याच ठिकाणी विरोधकांकडून हिंदुत्वाची पायमल्ली होत असेल तर मला हे पटले नाही.
    या संदर्भात मला तुमचे सोबत 10 मिनिट भेटून बोलायचे आहे, वेळ द्या, आणि महत्वाचे म्हणजे माझे म्हणणे काय आहे ते सर्व समजून घ्या.

    Reply
  17. सर मी कल्पना टोपे शेती करते माझ्यावर खोटा गुन्हा दाखल झाला आहे 4 सीट 8 दिवस जेल भोगल माझ्या घराच्या ला मारल शेजारी भावकीन , पोलिसानी पैसे घेऊन खोट काम करुण डॉक्टर कडून मारहानीचे खोटे रिपोट घेऊन आम्हाला जेल मधे टाकल आमची अशी मजा शेजार 2 4 जन घेत आहेत प्ल्याण करुण आम्हाला त्रास डेट आहेत शेती कधी बन्दावरुण शिव रस्त्यावरुण भावकी रस्ता आदवते आशी कारने कडून भांडने होत आहेत घरासमोर येऊन काहीपन बोलायच खुप माझा अपमान करत आहेत गावातल कोनी भांडने सोडत नाही पोलिस वीडियो शूटिंग पन घेत नाहीत सरकारी पोलिस डॉक्टर यांनी मला फसवल आहे खुप त्रास होत आहे मदतीला कोणीच येत नाही माझी शेत माल पावसाच्या पाण्यावर आहे शेजारचे बागायत दार लोक आहेत मला कधी कधी विचयार येतो फाशी घेऊन मराव मला काहीतरी पर्याय सांगा

    Reply
  18. नमस्ते मी पल्लवी बोन्द्रे वय वर्षे 68, मी एप्रिल 2017 मध्ये केळवे तोड KARRM brhmand मध्ये 1 फ्लॅट बुक केला होता.. त्यासठी माझे ₹ 8,860/- दर महिना फेब्रुवारी 2021 पस्त्यांत गेलेयत.. मला फक्त पहिली पावती मिळाली, नंतर कुठचेही डॉक्युमेंट्स मिळाले नाहीत.. त्यांचर फोन खोटे आहेत, कुठचाही संपर्क होत नाहीय, सगळी ऑफिस सील आहेत, काहीही थांगपत्ता लागत नाहीय.. माझे जवळजवळ 4 लाख 15 हजार हे फसवणुकीमुळे फसलेले भाषेत, कृपा करून मला मदत करावी, त्या KARRM बिल्डर चा पाठलाग करणे मला ह्या वयात शक्य नाही, तुम्हीच त्याला शोधून माझे refund करण्यास कबूल करावे.. माझे सगळे डिटेल्स पॅन, आधार, पावती मी प्रत्यक्षभेटीत आणून देईन.. आपल्यावर भरपूर भरोसा आहे, आम्ही भाजप चेच मतदार अशोक.. आपली विश्वासू पल्लवी बोन्द्रे.

    Reply
  19. 🙏सर नमस्ते मी मंगेश दगडू कदम राहणार लालबाग मुंबई
    विषय-बदली मिळणे बाबत
    महोदय
    सर मी दि. 02/01/2017 ते अदयापपर्यंत 169 घाटकोपर(प) विधानसभा मतदार संघ निवडणूक कार्यालयात (प्रगणक) महसूल सहाय्यक या पदावर कार्यरत आहे (माननीय जिल्हाधिकारी मुंबई उपनगर जिल्हा यांच्या आदेशानुसार) सर या कार्यालयात मला 7 वर्ष 7 महिने पूर्ण झाले आहेत आणि शासकीय कार्यालयात या पदासाठी बदली साठी 6 वर्षाचा कालावधी असतो
    तसेच माझ्या मोठया भावाचे निधन झाले व लहान भावाचे नुकतेच 1 वर्षापूर्वी निधन झाले तसेच आई उद्ध असल्याने तिच्या डोळ्याचे ऑपरेशन झाले आहे व तिला कमी दिसते व 2 मुलांच्या निधनामुळे टेन्शन घेऊन ती वारंवार आजारी पडत असते व घरी एकटीच असते अशा प्रकारचे विनंती पत्र वारंवार माननीय जिल्हाधिकारी मुंबई उपनगर जिल्हा यांना देण्यात आले आहेत आई उद्ध असल्याने तिच्या तब्येतीची काळजी घेणे जरुरीचे होत आहे तसेच यामुळे मला सुद्धा उच्च रक्त दाब हाय डाईबिटीज असे आजार आहेत तरी आपणास विनंती आपण माझ्या बदलीचा सहानुभूती पूर्वक विचार करून माझ्या बदली बाबत सहकार्य करावे ही विनंती 🙏

    Reply
  20. Respect sir mala Tumala Ek bolacha hot me nehami maza problem tumcha office madhi jaun Bolo pn mala samadan nahi medal ulat police station Chi dhamki det hote nahi hot asel maza nevaran tar naka karu me Khup mahina pasun prayant karat ahi pn hot nahi aso mla Mahit padal ki mala konech madat karu shakat nahi ata Me kay karu kahi mala Mahit nahi je patel te karto ok sir

    Reply
  21. जय महाराष्ट्र साहेब मी अमरावती मध्येल चांदूरेल्वे येथला रहिवासी असून मी पशू ambulance चालक आहे तरी माझी ही विनंती आहे की आमचे पगार वेळेवर करण्यात यावे ही नम्र विनंती……जय महाराष्ट्र साहेब…

    Reply
  22. Sir namaskar
    Majh nav mohan gosavi
    Pune
    Majh road accident jhalay sir karj kadhun bayko ne maja operation kelay majhya hatat ani paya madhe plate takli aahe… Saddya me ghari aahe kahich karu shakat nahi… Swatach medicine pan ghenyachi paristhiti nahi. Majh mulga bara jhalay… Majh hath ani paya mule majh kutumb khup problem madhe aalay… Bayko var karz jhalay sir ghar pan rent var aahe… Sir aplya kdun kahi madat jhali tar please kara sir… Majhya poranch khup haal hot aahe sir shala pan band keli aahe sir… Karan me jau shakat nahi… Majhe medicine, ani pudhche tritment sathi madat milavi majh poranchya tondad 2 vel jevan bhetav… Koni asel madat karnara tyani please mala madat kara… Please… Ek baap aaplya mulala asa upashi nahi theu shakat..me ka vachlo kay mahit… Majhya bayko poravar ashe vait divas ka aale… Please deva sarkhe majhya kutumba sathi koni tari madat kara… Me karz saglya che feden… Please sir.. Jo pan majh he पत्र vachat aahe tyanna me paay padun kutumba sathi madat magto… 9529341935 ha majh number aahe please contact kara… Madat kara…

    Reply
  23. सर तुम्ही ची लाडकी बहीण योजना काढली तुम्ही आधार सेटिंग ने पैसे टाकले ते पैसे बँकेत पडल्यानंतर पूर्ण पैसे कापण्यात आले बँके वाल्यांनी पूर्ण पैसे कापून घेतले बँकेचे दोन अकाउंट असल्यामुळे माहिती नव्हते कोणत्या बँकेत पैसे पडतील तर आम्ही जर लाडकी बहीण योजनेसाठी बँक ऑफ महाराष्ट्र चे अकाउंट दिले आणि पैसे पडले बँक ऑफ बडोदा मध्ये असं झालं म्हणून पूर्ण पैसे कट झाले तुम्ही जे लाडकी बहीण योजना काढली त्याचे पैसे काहीच उपयोगात पडले नाही त्या पैशांचे काहीतरी घर चालवण्यात मदत झाली असते पण काहीच उपयोग झाला नाही तुम्ही जे पैसे टाकतात ते बँक अकाउंट द्वारे टाकावे ही विनंती कारण की असं भरपूर महिला आहेत की त्यांचे आधार सेटिंग सेटिंग दुसऱ्या बँकेला असल्यामुळे त्यांचे पैसे कट झाले त्यांना ते पैसे काही उपयोगात पडले नसल्यामुळे त्यांचे गरजा पूर्ण झाले नाही त्यामुळे तुम्हाला एकच विनंती आहे की जे पैसे तुम्ही टाकतात ते आधार सेटिंग मेन टाकता बँक अकाउंटद्वारे टाकावे ही विनंती करतो मी तुम्हाला बँकेत गेल्यावर ती पण आधार सेटिंग नस काही महिलांच्या आधार सेटिंग नसल्यामुळे पैसे आले नाहीत बँकेत गेल्यावरती पण आधार सेटिंग करून देत नाही सांगतात झालं एक महिने झाले काही महिलांचे दोन दीड महिने झाले तरी अजून आधार सेटिंग बँक वाले करत नाहीअसा प्रॉब्लेम आहे
    माझी एकच विनंती आहे लाडके बहीण योजनेचे पैसे तुम्ही टाकतात ते बँक द्वारे टाकावे आधार सेटिंग द्वारे नको पाहिजे होते जे तुम्ही पैसे टाकतात आधार सेटिंग द्वारे ते सर्व पैसे बँकेवाले कट करतात बँके वाल्यांचे फायदा झाला गरीब महिलांना काहीच उपयोग नाही तरी सरकारला एकच विनंती आहे तुम्ही जर चांगलं काम करत आहे तर माझे एकच विनंती आहे की सर्वांचा आधा सेटिंगद्वारे न टाकता बँक अकाउंटद्वारे पैसे टाकावे ही माझी नम्र विनंती

    Reply
  24. सर तुम्ही जे पैसे टाकतात ते बँक द्वारे टाकावे ही माझी विनंती आहे कारण की भरपूर महिलांचे पैसे बँका वाल्यांनी कापून घेतली महिलेच्या हातात एक रुपया पण नाही आला कारण की महिलांचे दोन अकाउंट असल्यामुळे त्यांना माहित नाही की कोणत्या अकाउंटला पैसे आले कोणत्या अकाउंटला गेले तुम्ही आधार सेटिंग द्वारे पैसे टाकले

    Reply
  25. मी ऐक झोमॅटो डिलिव्हरी बॉय आहे लोकांना वेळेवर जेवण पोहचवांयचे काम करतो रोज 200 km फिरावे लागते तेव्हा कोठे रु 800 मिळतात ते ही 12 तास काम करावे लागते आता माझे वय 40 आहे मणक्याचे आजार सुरु आहे

    माझी करोना पासून आर्थिक परिस्थिती खराब झाली मी कर्जबाजारी झालो ऐक कर्ज फेडायचे तर दुसरे काढावे लागते असे करत करत या जाळ्यात मी अडकलो यातून सुटका होणार की नाही काही माहिती रोज बॅंकवाले खरी येतात खूप मानसिक त्रास देतात असे वाटते की आत्महत्या करावी पण ते पण मी करू शकत नाही कारण माझ्या 2 लहान मुले आणी माझ्या दुःखात साथ देणारी माझी बायको यांना माझ्याशिवाय कोणी नाही मला कोणी मदत करेल का???

    माझा नंबर 7261913678

    प्रशांत तांबे

    Reply
  26. Namaskar sir,
    Sir majhe nav Premal Ravindra Mhatre aahe. Majhe vay 20varsh aahe Ani sir me ek apang vyakti aahe sir mala khup adachani hot aahet mala handicap related kontyahi scheme cha fayada gheta yet nahiye sir khup thikani firalo aahe me sir aata tumhi ch kahi tari kara sir atleast me handicap aahe hyacha tari vichar karun mala reply dya
    Thank you sir 🙏

    Reply
  27. Namaste sir mi Pooja aage sir mi khup divsa pasun ladki bhain yojna cha form bharla hota mi chukun maja vadilacha resion card vr apply Kel hot tr reject zala aahe pn tyana adit ch option aale ch nahi mi khup prayatn kele pn saglech mhanale honar nahi mi tahsil office madhe pn jaun aale bal vibhag tithe pn jaun aale te mhanale honarch nahi sir sglyache option aale plzzz majya pn form option yeu dya tya sathi Kay karav lagel plzzz sir kahi tri reply Kara🙏🙏🙏🙏

    Reply
  28. Hamare pyare CM Eknath Shinde sahab se meri ek gujarish hai aaj pichhle 7 mahine se meri mummy Lapata Ho gai gum ho gai dimag se thoda kamjor hai isiliye police complaint kiya ho lekin kuchh pata nahin chal raha hai abhi tak isiliye main CM sahab se madad mang raha hun ho sake to thodi si meri madad kar dijiye mere pass itna Paisa nahin Hai main itna kamata nahin hun 12-13 hazar sirf meri salary Hai jismein 10000 ke aaspaas reparent bharane mein chala jata Hai isiliye CM sahab se main madad mang raha hun paise ki madad nahin chahie mujhe sirf meri man Ko dhundhne mein thodi madad kar dijiye aur aur ho sake to Har police thane mein ek Aisa suvidha Dena chahie Jahan ek aam Insan Ko koi taklif Na Ho police se kyunki sabse jyada tar ek aam aadami ke upar police galat vyavhar karti hai mujhe police ke khilaf koi shikayat nahin hai main sirf itna Kah Raha Hun ki aam aadami ke upar bahut nainsafi hota Hai dhanyvad Jay Maharashtra

    Reply
  29. माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब मी महादेव कांबळे राहणार पुणे नवी सांगवी साहेब मेसेज पोस्ट करण्याचे कारण असे आहे. माझी मुलगी अक्षता कांबळे तिचे आधार कार्ड 2022 मध्ये आम्ही काढले होते. म्हणजे ती इयत्ता आठवीत असताना आधार कार्ड काढले होते. आम्हाला आधार नंबर न आल्यामुळे आम्ही पंधरा दिवसानंतर आधार केंद्रावर गेल्या असता आधार केंद्रातील लोकांनी आम्हाला म्हणले तुमचा आधार कार्ड आलेला आहे. आम्ही म्हणलो आमचे आधार कार्ड आलेलं नाही. त्यानंतर सर आम्ही आधार कार्ड शोधण्याचा प्रयत्न केला. तर तुमचे आधार कार्ड मिसिंग झालेला आहे तुम्ही नवीन आधार कार्ड काढा असे ते आम्हाला म्हटले आहे. आम्ही त्यासाठी देखील प्रयत्न केला. पण आमचे एकही प्रयत्न यशस्वी झाले नाही. आधार केंद्रात आम्ही वारंवार तक्रार करून देखील कोणतेही रिस्पॉन्स त्यांच्याकडून भेटत नाही. मुंबईच्या रीजनल ऑफिसला देखील आम्ही वारंवार फोन करत आहे पण ते आमचे फोन रिसीव करत नाही. माझी मुलगी साहेब इयत्ता दहावीला आहे तिचा लास्ट वर्ष आहे आणि बोर्डाचे फॉर्म दिले आहे साहेब. आधार कार्ड नसेल तर माझ्या मुलीच्या आयुष्य वाटोळा होईल साहेब माझी मुलगी शाळेमध्ये अतिशय हुशार आहे ती तर डिप्रेशन मध्ये जाईल साहेब तुमच्या हात जोडतो. माझ्या मुलीचे आधार कार्ड काढण्यास मला कृपया मदत करा साहेब. अन्यथा मला आत्महत्या करावं लागेल साहेब

    Reply

Leave a Comment